संदीप देशपांडेचा राऊतांना टोला, कर्म केलीत आता फळ भोगा | Sakal Media

2022-07-31 254

शिवसेना नेते संजय राऊत यांची सध्या ईडी चौकशी सुरु आहे. आज सकाळीच ईडीने त्यांच्या घरी छापा आहे. पत्रा चाळ प्रकरणी ही चौकशी सुरु आहे. या ईडी चौकशीवरून विरोधकांनी त्यांना धारेवर धरलंय. यातच आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांना तुम्ही शेण खाल्लं म्हणून तुमच्या तोंडाला वास येतो असा टोला लगावला.

Videos similaires